। अहिल्यानगर । दि.11 नोव्हेबंर 2024 । राहुरी शहरामधील नगर-मनमाड महामार्गावर पाण्याच्या टाकी परिसरात मोपेड व टँकरच्या झालेल्या अपघातात एक परप्रांतीय तरुण वेटर जागीच ठार झाला तर एकजण या अपघातात किरकोळ जखमी झाला.
अनंतराम अजय सिंह (वय 19 वर्ष, राहणार सितापूर, जि.सिंधाली (उत्तर प्रदेश) ह तरुण राहुरी येथील महामार्गावर एका हॉटेलमध्ये कामाला होता.
तो आपल्या साथीदाराबरोबर सकाळी 7 च्या सुमारास हॉटेल मधील एका साथीदारास राहुरीच्या बसस्थानकावर सोडण्यास मोपेडवरुन निघाला होता. मात्र, त्याला एका टँकरने जोराची धडक दिली.
👉उपनगरातील तीन कॅफे शॉपीवर कारवाई
👉उमेदवरांसाठी आवश्यक काय....वाचा
👉येथे क्लिक करा आणि वाचा साप्ताहिक विजयमार्ग
Tags:
Ahmednagar