अहिल्यानगर नामकरणातून नगरच्या भूमीचा सन्मान


| अहमदनगर | दि.05 ऑक्टोबर 2024 |  नगर जिल्ह्याचे पुण्यश्लोक  अहिल्यादेवी नगर असे केलेले नामकरण हा नगर जिल्ह्याच्या भूमीचा सन्मान आहे, असा विश्वास व्यक्त करत सकल हिंदू समाजाने व्यापक स्वरूपात स्वागत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथे फटाके वाजवून उपस्थित नागरिकांना पेठे भरवून स्वागत केले. 

👉खबरदार गड-किल्ल्यांवर मद्य सेवन कराल तर... 

यावेळी उत्कर्ष फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. अशोक भोजने, पुण्यश्लोक  अहिल्यादेवी होळकर वधू वर मेळाव्याचे अध्यक्ष राजेंद्र तागड, माजी नगरसेवक काका  शेळके, निशांत दातीर, सचिन चितळकर, इंजि. डी.आर. शेंडगे, अशोक होनमाने, सूर्यकांत तागड, मयूर गायकवाड, भागीनाथ गवते, बाबासाहेब तागड, , आदी मान्यवर उपस्थित होते.

👉 माय मराठीसाठी सोन्याचा दिवस : मुख्यमंत्री

सकल हिंदू समाजाने व्यापक स्वरूपात या नामांतराचे स्वागत केले आहे. त्यामुळे याचा थेट परिणाम  जिल्हा राज्याचे मध्यवर्ती केंद्र आहे.  राज्यभरातील प्रत्येक सकल हिंदू समाजा द्वारे या नामांतराचे स्वागत होत असल्याने तेथेही सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वासही डॉ अशोक भोजने यांनी व्यक्त केला.

👉केडगाव घरफोडीतील आरोपी गजाआड 

 

 

Post a Comment

Previous Post Next Post