अजित पवार यांचे 38 उमेदवार जाहीर...नगरचा उमेदवार कोण? वाचा


| मुंबई | दि.23 ऑक्टोबर 2024 | राज्यातील विधानसभा निवडणूक एक महिन्यावर येऊन ठेपली आहे. राजकारणाला गती आली असून भाजपच्या यादीनंतर आता अजित पवार यांनी आपले उमेदवार जाहीर केले आहे.  राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची यादी  जाहीर करण्यात आली आहे.


अजित पवार गटाची संपूर्ण यादी

बारामती - अजित पवार
येवला - छगन भुजबळ
आंबेगाव - दिलीप वळसे पाटील
कागल - हसन मुश्रीफ
परळी - धनंजय मुंडे
दिंडोरी - नरहरी झिरवाळ
अहेरी - धर्मरावबाबा आत्राम
श्रीवर्धन - आदिती तटकरे
अंमळनेर - अनिल पाटील
उदगीर - संजय बनसोडे
अर्जुनी मोरगाव - राजकुमार बडोले
माजलगाव - प्रकाश दादा सोळंके
वाई - मकरंद पाटील
सिन्नर - माणिकराव कोकाटे
खेड आळंदी - दिलीप मोहिते
अहमदनगर शहर - संग्राम जगताप
इंदापूर - दत्तात्रय भरणे
अहमदपूर - बाबासाहेब पाटील
शहापूर - दौलत दरोडा
पिंपरी - अण्णा बनसोडे
कळवण - नितीन पवार
कोपरगाव - आशुतोष काळे
अकोले-  किरण लहामटे

वसमत - चंद्रकांत नवघरे
चिपळूण - शेखर निकम
मावळ - सुनील शेळके
जुन्नर - अतुले बेनके
मोहोळ - यशवंत विठ्ठल माने
हडपसर - चेतन तुपे
देवळाली - सरोज अहिरे
चंदगड - राजेश पाटील
इगतपुरी - हिरामण खोसकर
तुमसर - राजू कोरमेर
पुसद - इंद्रनील नाईक
अमरावती शहर - सुलभा खोडके
नवापूर - भरत गावित
पाथरी - निर्माला उत्तमराव विटेकर
मुंब्रा कळवा - नजीब मुल्ला

Post a Comment

Previous Post Next Post