मास्टर ऑफ आर्किटेक मधील एक्सलेंस अवॉर्ड-कुमारी सृष्टी विजयकुमार पादिर हिचे घवघवीत यश


| अहमदनगर | दि.०7 सप्टेंबर २०२४ | मास्टर ऑफ आर्किटेक्चर मधील प्रतिष्ठित असा excellence Award केडगाव येथील सृष्टी विजयकुमार पादीर हीने मिळवला असून आर्किटेक्चरच्या क्षेत्रात अपवादात्मक योगदानास उत्कृष्ट शैक्षणिक व डिझाईनच्या कर्तृत्वासाठी दिला जातो. 

👉 येथे क्लिक करा आणि वाचा साप्ताहिक विजयमार्ग

यात तिचा अभिनव दृष्टिकोन दिसतो तसेच तिने या थेसिस  प्रोजेक्टमध्ये  केलेले आर्किटेक्चर विथ अर्बन स्पेसेस तसेच सर्जनशीलता व वास्तविक उपयोगीता याचे कौतुक करण्यात आले. मिस सृष्टी पादिर या प्रतिथयश इंजिनिअर विजयकुमार पादीर यांच्या सुपुत्री आहेत.

👉  येथे क्लिक करा आणि वाचा साप्ताहिक विजयमार्ग  

हा पुरस्कार वितरण सोहळा ब्रिक कॉलेज ऑफ आर्किटेक्चर पुणे येथे संपन्न झाला. तिची दूरदर्शी कल्पना, वचनबद्धता हा भविष्यातील आर्थिक साठी नवीन बेंच मार्क आहे.

👉 येथे क्लिक करा आणि वाचा साप्ताहिक विजयमार्ग

मिस सृष्टी पादिर यांनी सांगितले की  हा पुरस्कार मिळाल्या बद्दल मला मनापासून अभिमान वाटतो. या फील्ड साठी माझ्याकडे असलेल्या कठोर परिश्रम व सर्जनशीलतेचा हा पुरावा आहे. या क्षेत्रात मी सातत्याने योगदान देईल व टिकाऊ, नाविन्यपूर्ण डिझाइन्सने आदर्श निर्माण करेल.

👉 येथे क्लिक करा आणि वाचा साप्ताहिक विजयमार्ग  

Post a Comment

Previous Post Next Post