अजित पवार गटाला धक्का : भाग्यश्री अत्रामांच्या हाती तुतारी

| नागपूर  | दि.12 सप्टेंबर | विधानसभेची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी होताना दिसत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीसह सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. 

मतदारसंघाच्या मोर्चेबांधणीसाठी सध्या अनेक नेते राज्यात विविध ठिकाणी दौर्‍यावर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचेनेते मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या मुलीने अजित पवार गटाला धक्का देत ’घड्याळ’ सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करुन ’तुतारी’ फुंकण्याचा निर्णय घेतला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post