गांधीवादी कार्यकर्त्या शोभना रानडे यांचे निधन


| पुणे | दि.05 ऑगस्ट 2024 | ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या आणि निराधार महिला व मुलांसाठी सेवा कार्य उभ्या करणार्‍या समाजसेविका शोभना रानडे (वय ९९) यांचे वृद्धापकाळाने रविवारी निधन झाले. सामाजिक कार्यासाठी केंद्र सरकारने २०११ मध्ये रानडे यांचा पद्मभूषण किताबाने गौरव केला होता.

शोभना रानडे यांचा जन्म २६ ऑटोबर १९२४ रोजी पुण्यात झाला होता. वयाच्या १८ व्या वर्षी त्यांची आगाखान पॅलेस येथे महात्मा गांधी यांच्याशी भेट झाली. ही भेट त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. त्यांच्या भेटीने शोभना यांनी आयुष्यभर गांधीवादी आदर्श स्वीकारले.

विजयमार्ग खालील बातम्या वाचा...

💥 मनोज जरांगे पाटील यांच्याकडून नारायण राणे यांना थेट इशारा 

💥 केदारनाथमध्ये महाराष्ट्रातील १२० भाविक अडकले 

💥 महिला सक्षमीकरणामुळेच देश महासत्ता होईल : मुख्यमंत्री 

 

 

Post a Comment

Previous Post Next Post