उद्योगपती गौतम अदानी यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन


 | अहमदनगर| दि.17 ऑगस्ट 2024 |  प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी शिर्डी येथे श्री साईबाबांच्या समाधीचे  दर्शन घेतले. संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते अदानी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. 

यावेळी माजी खासदार सुजय विखे पाटील, संस्‍थानचे उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदीर प्रमुख विष्‍णु थोरात आणि संरक्षण अधिकारी रोहीदास माळी आदी उपस्थित होते.

👉 क्लीक करा : विजयमार्ग वाचा 

Post a Comment

Previous Post Next Post