। अहमदनगर । दि.03 मार्च । राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांचे नगरमध्ये आले असता त्याचे विजय लक्ष्मण काळे फाऊंडेशन, हिरकणी ग्रुप तसेच मराठा समन्वय समितीच्या वतीने राज्य कार्यध्यक्षा अनिता काळे यांनी स्वागत करून
23 मार्च रोजी संस्थेच्या वतीने नगरमध्ये राज्यस्तरीय राजमाता पुरस्काराचे वितरण नगरमध्ये होणार आहे त्याचे निमंत्रण दिले यावेळी अर्चना एखंडे व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
यावेळी चाकणकर याना छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा हे पुस्तक भेट देण्यात येऊन माहिती देण्यात आली पुरस्कार वितरणाबरोबर बचत गटाचे स्टोल, महिला रोजगार मेळावा, छोटे-मोठे खेळ व मार्गदशन करण्यात येणार आहे.
Tags:
Ahmednagar.