। अहमदनगर । दि.06 मार्च । मला घरात राहायचे नाही असे सांगून राहत्या घरातून दिनांक 2 फेब्रुवारी रोजी गेलेली 24 वर्षीय विवाहित तरुणी कुठेतरी निघून गेली. ती अद्याप घरी परतली नाही. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली. कोतवाली पोलिस बेपत्ता महिलेचा शोध घेत आहे.
परजिल्हयातुन कामासाठी आलेल्या कामगाराची आत्महत्या
बेपत्ता महिलेचे वर्णन असे ः नाव- धनश्री केशव डहाळे, वय- 24 वर्षे, धंदा-गृहिणी, उंची- 5 फुट 6 इंच, शरीरबांधा- मध्यम, रंग- सावळा, चेहरा- उभट, नाक-थोडेसे तिरपस, कान- उजव्या कानाच्या पाळीवर काळी म्हस, पायात- सॅन्डल, केस- लांब काळे, पेहराव-काळा पंजाबी ड्रेस, पांढरी लेगीस, सोबत रिअलमी कंपनीचा फोन त्याचा मोबाईल नं. 7775956524 असे आहे.
पत्नीस बेदम मारहाण, पतीविरुद्ध गुन्हा दाखल
या महिलेबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी कोतवाली पोलिस ठाणे फोन नंबर 0241- 2416117 या फोनवर संपर्क करावा.