। मुंबई । दि.17 फेब्रुवारी 2023 । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतलेला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आहे.
शिवजयंतीनिमित्त गुलमोहर रोडला रंगणार शिवकालीन वेशभूषा स्पर्धा तर चित्रकला स्पर्धेचे आयोजन
एकनाथ शिंदे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मिळून सत्तांतर घडवून आणलं होतं. या घडामोडींनंतर ठाकरे गट केंद्रीय निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात गेला होता. गेल्या आठ महिन्यांपासून याबाबत सुनावणी सुरु होती
महिला प्रवाशाच्या पर्समधून सोन्याच्या दागिन्यांची चोरी
केंद्रीय निवडणुक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे पक्षाचं नाव एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला दिलं आहे. निवडणुक आयागोचा हा निर्णय ठाकरे गटासाठी सर्वात मोठा धक्का आहे.
पोहरादेवी येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा