राज्यपाल कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर!

 

।  मुंबई । दि.12 फेब्रुवारी । छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविरोधात अवमानकारक उद्गार काढणं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना चांगलंच भोवलं आहे. 

शैक्ष‍णिक धोरणात बदल करून मातृभाषेतून शिक्षणाला महत्त्व : प्रधानमंत्री

राज्यपाल कोश्यारी यांच्यावर चौफेर टीका झाल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला होता. कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर झाला आहे. त्यांच्या जागी रमेश बैस राज्याचे नवे राज्यपाल असणार आहेत.

राज्यातील सामान्य नागरिकांसाठी ५०० ठिकाणी आपला दवाखाना : मुख्यमंत्री

दरम्यान, राज्यपाल कोश्यारी हे अनेक वादग्रस्त वक्तव्यावरुन चर्चेत होते. त्यांची उचलबांगडी करण्याची मागणी महाविकास आघाडीतील नेत्यांनी आणि त्यांच्या विरोधकांनी केली होती.

पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर निशाणा तर शरद पवारांचे कौतुक ! 

Post a Comment

Previous Post Next Post