कांद्याला मिळाला इतका भाव

। नेवासा । दि.07 फेब्रुवारी 2023 । नेवासा  येथील नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव उपबाजार समितीत सोमवारी  कांद्याची 39 हजार 55 गोण्या आवक झाली. भाव जास्तीत जास्त 1350 रुपयांपर्यंत निघाले.

भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयास ....

एक-दोन लॉटला 1250 ते 1350 रुपये, मोठा कलर पत्तीवाल्या कांद्याला 1150 ते 1200 रुपये, मुक्कल भारी कांद्याला 1000 ते 1150 रुपये, गोल्टा कांद्याला 800 ते 1000 रुपये, गोल्टी 500 ते 650 रुपये, जोड कांद्याला 200 ते 300 रुपये तर हलका डॅमेज कांद्याला  200 ते 300 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

कार विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू

शेतकर्यांनी कांद्याची प्रतवारी करून कांदा विक्रीस आणावा असे आवाहन बाजार समितीतर्फे केले जात आहे.  

ड्रायव्हरची करामत अद्दल घडवण्यासाठी घरफोडी!

Post a Comment

Previous Post Next Post