2023-24 चा अर्थसंकल्प सादर : काय महाग काय स्वस्त


 

। नवी दिल्ली । दि.01 फेब्रुवारी 2023 ।  सरकारच्या अर्थसंकल्पाकडून लोकांना मोठ्या आशा आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. अशा परिस्थितीत अर्थसंकल्पातून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण 2023-24 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला आहे.  

कोणत्या वस्तु महागल्या आणि कोणत्या स्वस्त झाल्या याचा थोडक्यात माहिती-

काय स्वस्त ः टीव्ही पॅनले भाग, लिथियम आयन बॅटरी, कोळंबीचे घरगुती उत्पादन, इथाईल अल्कोहोल, एलईडी टेलिव्हीजन, इलेक्ट्रॉनिल वाहने, बायो गॅसशी संबंधित गोष्टी,  खेळणी, सायकल, मोबाईल फोनसाठी लेन्स आदी

काय महागले ः साने - चांदीचे दागिने, इलेक्ट्रिकल किचन चिमणी, स्मार्ग मीटर, सोलर पॅनल, गॅसची चिमणी, हेडफोन आणि इअरफोन्स, प्लॅटिनमचे दागिने, तांब्याच्या बनलेल्या वस्तु, सिगारेट, कंपाऊंडेड रबर आदी

------

मंत्रिमंडळ निर्णय : आग प्रतिबंधक, जीवसंरक्षक उपाययोजनेच्या अधिनियमात सुधारणा

पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यासाठी जय्यत तयारी 

पौष्टीक तृणधान्य योजना केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना : राज्य कृषी आयुक्त सुनील चव्हाण 

 

Post a Comment

Previous Post Next Post