। अहमदनगर । दि.29 जानेवारी 2023 । गौरा फॅशन क्लब प्रेझेट्स सेलेस्टीयल ब्यूटी अँण्ड हेरॉईक मॅन ऑफ द ग्रेट भारत 2023 नॅशनल लेव्हलच्या सौंदर्य फॅशनशोचा समारोप झाला. त्यात मिस गटात कलकत्ता (पश्चिम बंगाल) येथील टिटास चॅटर्जी विजेती ठरली.
साईचरणी अभिनेता अक्षय कुमार नतमस्तक
पहिली उपविजेती श्रूती साळवे अहमदनगर, तर दुसरी उपविजेती इशा भोसले (कोल्हापूर) ठरली. मिस्टर गटात उस्मानाबाद येथील आरेफ अली कोटवाल विजेता ठरला, पहिला उपविजेता सातारा येथील आदित्य धानधरपाळे, तर कोल्हापूर येथील रुद्र श्रावस्ती दुसरा उपविजेता ठरला.
दुचाकी झाडावर आदळून अपघात ; दोघांचा मृत्यू
चेअरमन संजय घोडावत, ट्रस्टी विनायक भोसले, शंकर दुल्हानी, आर्यन दुल्हानी, माणिकचंद आटा ग्रूपचे प्रकाश आर. धारीवाल, गिरीश शहा व फॉर्चून ग्रूपचे चेअरमन वीरेन शहा यांच्या सहयोगाने कोल्हापूर येथे तीन दिवस हा सोहळा चालला. देशभरात 300 ऑडिशन्स घेण्यात आल्या होत्या, त्यातून अंतिम 36 स्पर्धकांची निवड झाली.
Tags:
Maharashtra