रत्नाकर ठाणगे यांना दिव्यांग सन्मान महाराष्ट्र भुषण पुरस्काराने सन्मानित

। अहमदनगर । । दि.07 जानेवारी 2023 । दिव्यांग बांधवांच्या न्याय व हक्कासाठी  कायम लढा देवुन दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी अत्यंत  प्रभावीपणे कार्य करत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसच अपंग सेलचे जिल्हाध्यक्ष रत्नाकर ठाणगे यांना दिव्यांग दृष्टी फाउंडेशन संचलीत दिव्यांग विकास परीषदेच्या वतीने *दिव्यांग सन्मान महाराष्ट्र भुषण पुरस्काराने* सन्मानीत करण्यात आले .

याप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष रवी डिक्रुज, गुगल ट्रेनर निखिल कुलकर्णी, क्लबच्या सचिव चंदना शाह-गांधी, परिषदेचे अध्यक्ष ए. एस. पठाण, भस्ट्राचार निर्मृलन समितीचे खजिनदार अशोक सब्बन, महाराष्ट्र केसरी कुस्तीपट्टू तैहसीन शेख, युसूफ शेख, 

यासीन शेख, रवी भिंगारदिवे, राहुल पगारे सावलीचे संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब महापूरे, बाहुबली वायकर, महापालीकेचे रविंद्र भारताल, राष्ट्रवादी काँग्रेस अपंग सेलचे प्रदेश उपाध्यक्ष महेश बारगजे, कार्याध्यक्ष बाबा शेख, शेखर बोत्रे आदींसह दिव्यांग बंधू-भगिनी उपस्थित होते.

-------

💥 राजकारणातील सच्चा समाजकारणी : माजी आ.दादाभाऊ कळमकर 

💥  पोलिस भरती : तिसर्‍या दिवशी 675 उमेदवारांची मैदानी चाचणीला हजेरी 

💥  शेअर गुंतवणूकीच्या नावाखाली 3 कोटीची फसवणूक : पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Post a Comment

Previous Post Next Post