विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यपालांची सदिच्छा भेट घेतली

। मुंबई । दि.06 जुलै 2022। विधानसभेचे नवनियुक्त विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज (दि. ५) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

Post a Comment

Previous Post Next Post