माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भेट घेतली


। नवी दिल्ली । दि.26 जुलै 2022 । श्रीमती  उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची सदिच्छा भेट घेतली.

येथील कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात श्री.योगी आदित्यनाथ यांनी माजी राष्ट्रपती श्रीमती पाटील यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. 

यावेळी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी ‘श्री गणेशा’ची प्रतिमा श्रीमती पाटील यांना भेट दिली 

--------------

👉 राष्ट्रपतीपदी विराजमान द्रौपदी मुर्मू यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभेच्छा

👉 घाबरू नका, मंकी पॉक्सविषयी जाणून घ्या… खबरदारी बाळगा

👉 नऊ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांची १३ ऑगस्टला प्रसिद्धी

Post a Comment

Previous Post Next Post