नेप्ती उपबाजारात कांद्याला गुरुवारी काय मिळाला भाव...


। अहमदनगर । दि.22 जुलै 2022 ।  येथील कृषी उत्पन्न बाजारसमिती नेप्ती उपबाजार अहमदनगर मध्ये गुरुवारी कांद्याला काय भाव मिळाला आहे.

तर गावरान कांद्याला काय भावा मिळाला हे जाणून घेऊ या..

दिनांक 21-07-2022 एकुण कांदा गोणी आवक  59,961 इतकी झाली आहे.  एकुण कांदा क्विंटल 37,979 प्रति क्विंटल कांद्याची आवक झाली.

गुरुवारी दि.21 रोजी कांद्याला काय भाव मिळाला ते खालील प्रमाणे आहेत.

1 नंबर कांद्याला 1200 ते 1600 रुपये भाव मिळाला.

2 नंबर कांद्याला 850 ते 1200 रुपये भाव मिळाला.

3 नंबर कांद्याला 400 ते 850 रुपये भाव मिळाला.

4 नंबर कांद्याला 100 ते 400 रुपये भाव मिळाला.

-------------------

👉 राष्ट्राभिमान जागृत करणारा आनंदी क्षण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

👉 मोबाईल बँकिंग आणि पेमेंट सेवांवरील युएसएसडी आता नि:शुल्क

👉 अल्पवयीन मुलीचा लैंगिकछळ केल्याप्रकरणी सक्तमजुरी

Post a Comment

Previous Post Next Post