5 जुलैपासून राज्यात चांगल्या पवासाची शक्यता

। मुंबई । दि.03 जुलै 2022।   मान्सूनने महाराष्ट्रात आगमन झाले असून त्याच्या कवेत राज्यातील अनेक जिल्हे आली आहेत. जून महिन्यात अनेक जिल्ह्यात बरसल्यानंतर पावसाने दांडी मारल्याचेही दिसून आले.

दरम्यान, येत्या 48 तासांत ओरिसा व लगतच्या भागात तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र व त्याची संभाव्य वायव्य दिशेकडे होणारी वाटचाल यामुळे अरबी समुद्र व बंगालचा उपसागर या मान्सूनच्या दोन्ही शाखा सक्रिय होऊन 2 दिवसांत

राज्यात 5 जुलैपासून पुढील 4-5 दिवस चांगला पाऊस अपेक्षित आहे, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. 

--------------

👉 आपत्तीच्या काळात संपर्क, संवाद ठेवून हानी टाळा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

👉 धूम स्टाइलने मंगळसूत्र चोरणारे दोघे गजाआड

👉 संजय राऊत यांची 10 तास ईडी चौकशी

Post a Comment

Previous Post Next Post