। मुंबई । दि.24 जुन 2022 । एकनाथ शिंदे गटाला मोठा झटका बसला आहे. अजय चौधरी यांची गटनेते पदी विधीमंडळच्या डायरीत नोंद झाली आहे.
गटनेतेपदी अजय चौधरी यांनाच मान्यता दिली गेली आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या आदेशाने ही नोंद केली गेली आहे.
12 आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत ऑनलाइन सुनावणी होणार आहे. आज अपात्र आमदारांला नोटीस देऊन ऑनलाइन सुनावणी होणार आहे. एका दिवशी 4 आमदारांची सुनावणी होणार आहे.
---------------
👉 वाढत्या कोविड संसर्गामुळे काळजी घेण्याची गरज: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
👉 मुख्यमंत्रीपदच काय पक्षप्रमुखपदही सो़डायला तयार...
👉 शिवसेना आमदारांना गुजरातमध्ये मारहाण : राऊतांचा आरोप
Tags:
Breaking