नेप्ती उपबाजारात कांद्याला काय मिळाला भाव...वाचा सविस्तर


। अहमदनगर । दि.09 एप्रिल । कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार अहमदनगर मध्ये कांद्याला आज काय भाव मिळाला.

नेप्ती उपबाजार समितीमध्ये आज दि.9 एप्रिल रोजी कांद्याची आवक 35,107  गोण्याची झाली आहे. एकुण कांदा 19,309 क्विंटल कांदा बाजारामध्ये आला आहे.

कांद्याला मिळालेला भाव खालील प्रमाणे आहे.

एक नंबर कांद्याला 800 ते 1100 रुपये भाव मिळाला आहे.

दोन नंबर कांद्याला 500 ते 800 रुपये भाव मिळाला आहे.

तिन नंबर कांद्याला 250 ते 500 रुपये इतका भाव मिळाला आहे.

चार नंबर कांद्याला 100 ते 250 रुपये इतका भाव मिळाला आहे.

------------------- 

हद्दपार केलेला सराईत गुन्हेगार भिंगारमध्ये पकडला

‘कबड्डीचे १०० महायोद्धे’ पुस्तकाचे प्रकाशन; कबड्डी महायोद्धा कृतज्ञता पुरस्कार प्रदान 

अ‍ॅड.सदावर्तेंना दोन दिवसाची पोलिस कोठडी तर 109 कर्मचार्‍यांना न्यायवालयीन कोठडी

Post a Comment

Previous Post Next Post