। पुणे । दि.16 जुलै । एका विवाहितेला सोशल मीडियावरील मित्राने ब्लॅकमेल करत तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी मागितली. संबंधित आरोपीने विवाहितेवर अत्याचार करत त्याचे चित्रीकरण केले होते.
याबाबतचे फोटो व व्हिडिओ त्याच्याकडे होते. ते देण्यासाठी तो पैशाची मागणी करत होता. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सौरभ सुभाषचंद्र सुखिजा (34, रा. पटियाला, पंजाब) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 34 वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे. आरोपीची फिर्यादीसोबत सोशल मीडियावर ओळख झाली. त्यानंतर दोघांत नेहमी बोलणे व्हायचे.
एक दिवस आरोपी महिलेला भेटण्यासाठी पुण्यात आला. या वेळी त्याने महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार करत घटनेचे चित्रीकरण केले.