अहमदनगर जिल्ह्यात आज ३८० रुग्णांना डिस्चार्ज

 

नगर, (दि.20 सप्टेंबर) : अहमदनगर जिल्ह्यात आज ३८० रुग्णांना डिस्चार्ज  देण्यात आला. 

 

मनपा ६०
 
संगमनेर ०८
 
राहाता ३८
 
पाथर्डी १६
 
नगर ग्रा. २२
 
श्रीरामपूर ०४
 
कॅन्टोन्मेंट ०२
 
श्रीगोंदा ४१
 
पारनेर ३२
 
अकोले १२
 
राहुरी ३१
 
शेवगाव ३९
 
कोपरगाव २४
 
जामखेड २२
 
कर्जत २८
 
इतर जिल्हा ०१

*एकूण बरे झालेले रुग्ण:३१५७१

Post a Comment

Previous Post Next Post