नगर, (दि.10 सप्टेंबर) : अहमदनगर जिल्ह्यात आज ९०९ रुग्णांना डिस्चार्ज
मनपा ३२२
संगमनेर ७१
राहाता ५९
पाथर्डी ५७
नगर ग्रा.९५
श्रीरामपूर २३
कॅन्टोन्मेंट १३
नेवासा ५५
श्रीगोंदा ३२
पारनेर २०
अकोले ३७
राहुरी ४३
शेवगाव १४
कोपरगाव २६
जामखेड १७
कर्जत १३
मिलिटरी हॉस्पिटल १०
इतरजिल्हा ०२
*बरे झालेले एकूण रुग्ण : २४१५०