अहमदनगर जिल्ह्यात आज ७१९ रुग्णांना डिस्चार्ज


नगर, (दि.13 सप्टेंबर) : अहमदनगर जिल्ह्यात आज  ७१९  रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

मनपा ३०९

संगमनेर ०६

राहाता ३२

पाथर्डी १३

नगर ग्रा. ५७

श्रीरामपूर २४

कॅन्टोन्मेंट ०७

नेवासा ०६

श्रीगोंदा २२

पारनेर ३४

अकोले ०४

राहुरी ३३

शेवगाव ७३

कोपरगाव ४३

जामखेड २१

कर्जत २४

मिलिटरी हॉस्पिटल ११

*एकूण बरे झालेले रुग्ण:२६१५६

Post a Comment

Previous Post Next Post