जिल्ह्यात आज ७०६ रुग्णांना डिस्चार्ज

 


नगर, (दि.12 सप्टेंबर) : अहमदनगर जिल्ह्यात आज ७०६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

मनपा २०२

संगमनेर ७१

राहाता ६०

पाथर्डी ४३

नगर ग्रा. ३५

श्रीरामपूर २४

कॅन्टोन्मेंट १४

नेवासा ४४

श्रीगोंदा २७

पारनेर २६

अकोले ४२

राहुरी ३०

शेवगाव ११

कोपरगाव ३९

जामखेड १९

कर्जत १७

इतर जिल्हा ०२


*एकूण बरे झालेले रुग्ण : २५४३७

Post a Comment

Previous Post Next Post