खते, किटकनाशकांचा साठा करणार्‍यांवर गुन्हा दाखल



नगर, (दि.07 सप्टेंबर) : जिल्हयातील श्रीगोंदा तालुक्रातील शेडगाव रेथे विनापरवाना खते साठवणूक करणे व विक्री केल्याप्रकरणी येथील सिद्धिविनारक कृषी सेवा केंद्राचा चालक विजर रघुनाथ पवार (जलालपूर ता. कर्जत) राच्रा विरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या कृषी सेवाकेंद्रातून सुमारे साडेचार लाखाची औषधे व खते जप्त करण्यात आली आहे.

शनिवारी रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्रात आला. खत निरंत्रण कारदा, कीटकनाशक कारदा व अत्रावश्रक वस्तू कारदा अंतर्गत तरतुदींचा भंग केल्यापक्ररणी ही कारवाई करण्रात आली आहे. संबंधित कृषी सेवा केंद्र हे कोणत्याही परवान्याशिवाय कार्यरत होते.

रा कृषी सेवा केंद्राची तपासणी, पंचनामा व सील करण्राची कारवाई तालुका कृषी अधिकारी पद्मनाथ म्हस्के व डॉ.राम जगताप रांच्रासह अमजद तांबोळी, किसन सांगळे व सहारक कृषी अधिकारी संदीप बोदगे रांच्रा भरारी पथकाने केली.

3.29 लाखांची खते व.1.26 लाखांची कीटकनाशके जप्त करण्रात आली आहेत. राबाबतीत श्रीगोंदे पोलिस ठाण्रात संबंधित विक्रेत्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्रात आला. पुढील तपास सहारक पोलिस निरीक्षक सतीश गावित करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post