मनोज पाटील नगरचे नवे पोलीस अधीक्षक

 


नगर, (दि.18 सप्टेंबर) : नगरचे पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांची अवघ्या सहाच महिन्यात बदली करण्यात आली आहे. सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना नगरला नियुक्ती देण्यात आली आहे.

 

नगर जिल्हयात या अगोदर पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांची अवघ्या नऊ महिन्यात बदली झाली तर सर्वात कमी काळात  म्हणजेच अवघ्या सहा महिन्यात अखिलशकुमार सिंह यांची बदली झाली आहे.


Post a Comment

Previous Post Next Post