नगर, (दि.09 सप्टेंबर) : अहमदनगर जिल्ह्यात आज ५६७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २३ हजार २४१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.३८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ७६६ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४२२५ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २४३, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २६६ आणि अँटीजेन चाचणीत २५७ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ५६, संगमनेर ४२, पाथर्डी २१, नगर ग्रामीण ११ श्रीरामपूर ०९, कॅंटोन्मेंट ११, नेवासा ३३, श्रीगोंदा १४, पारनेर ०१, अकोले ०१, राहुरी २२, शेवगाव ०२, कोपरगाव १५, जामखेड ०३, कर्जत ०१ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २६६ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ७१, संगमनेर १७, राहाता ३०, पाथर्डी ०४, नगर ग्रामीण ३०, श्रीरामपुर ३४, कॅंटोन्मेंट ०३, नेवासा १०, श्रीगोंदा ०२, पारनेर ०५,अकोले ०८, राहुरी २९, शेवगाव ०५, कोपरगांव ०२, जामखेड १६ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज २५७ जण बाधित आढळुन आले. यामध्ये,मनपा ६८, संगमनेर २१, राहाता १०, नगर ग्रामीण ०१, श्रीरामपूर १६, कॅंटोन्मेंट ०५, नेवासा २२, श्रीगोंदा ३०, पारनेर ०७, अकोले ०१, राहुरी ०१, शेवगाव ३२, जामखेड १४ आणि कर्जत २९ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज ५६७ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा १७७, संगमनेर १६, राहाता ५४, पाथर्डी ०८, नगर ग्रा.३८, श्रीरामपूर ३१, कॅंटोन्मेंट १७, नेवासा ४३, श्रीगोंदा ३४, पारनेर २३, अकोले २०, राहुरी २६, शेवगाव ४६, कोपरगाव ०५, जामखेड १०, कर्जत ०८, मिलिटरी हॉस्पिटल १० आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या: २३२४१
*उपचार सुरू असलेले रूग्ण:४२२५
*मृत्यू:४०९
*एकूण रूग्ण संख्या:२७८७५
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)
दिनांक: ०९ सप्टेंबर २०२०, रात्री ७ वा
सार्वजनिक ठिकाणी संपर्क आणि गर्दी टाळा
घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क लावूनच बाहेर पडा
"प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा
स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या"
अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा
खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका