राज्यातील मंदिरे सुरु करण्यात यावी यासाठी भाजपच्या वतीने घंटानाद आंदोलन


नगर, (दि.29 ऑगस्ट) : राज्यातील मंदिरे सुरु करण्यात यावी यासाठी भाजपच्या वतीने शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर समोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, प्रदेश भाजप कार्यकारणी सदस्य अ‍ॅड.अभय आगरकर, विवेक नाईक, दत्ता गाडळकर ,उमेश साठे ,तुषार पोटे ,चंद्रकांत पाटोळे, मल्हार गंधे, दीपक उमाप, राज राजपूत आदी ( छाया: राजू खरपुडे)

Post a Comment

Previous Post Next Post