नगर, (दि.29 ऑगस्ट) : भारतीय जनता पार्टीच्यावतीने आज राज्यातील बंद असलेले मंदिरे उघडण्यासाठी 'दार उघड उद्धवा, दार उघड‘ आंदोलन केले, तर केडगाव देवी मंदिर येथे केडगाव मंडलच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
यावेळी केडगाव मंंडल अध्यक्ष पंकज जहागीरदार, शहर जिल्हा उपाध्यक्ष जगन्नाथ निंबाळकर, नगरसेवक मनोज कोतकर, सचिन चोरडिया, मंंगेश खंगले, सौ.संध्या पावसे, सुनील कुलकर्णी, नवनाथ कोतकर यावेळी उपस्थित होते.
Tags:
Photo Gallery